थोडं आमच्या विषयी !!
तुम्हा सर्वांच स्वागत आहे TechnicalKida.com वर, जी मराठी भाषेतील एक लोकप्रिय अशी टेक्नॉलॉजी वेबसाईट(Technology Blog) आहे. या वेबसाईट चा हेतू हा सर्व लोकांना Technology सोबत जोडण्याचा आहे.
जेंव्हा आम्ही नवीन Blog बनवायच्या विषयी विचार केला तेंव्हा आम्हाला असे जाणवले की, टेक्नॉलॉजीशी संलग्न अशी सर्वच माहिती हि इंग्रजी तसेच हिंदी भाषेमध्ये उपलब्ध आहे. यामुळेच आमच्या मराठी विद्यार्थ्यांना व अन्य मराठी बांधवांना ही माहिती चांगल्या पद्धतीने समजावून घेताना खुप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळेच आम्हाला असे काहितरी करायचे होते कि या सर्व अडचणी दूर केल्या जावू शकतील. तसेच आम्ही Technical Background शी निगडीत असल्यामुळे, आम्ही एक मराठी भाषेतून Marathi Tech Blog सुरु करण्याचा विचार केला. आणि अश्या पद्धतीने TechnicalKida.com या Blog चा जन्म झाला.
सुरुवातीपासुनच TechnicalKida.com मध्ये आमचा उद्देश असा आहे कि, सर्व कठिन Technical विषयांना अत्यंत सरळ व साध्या पद्धतीने सादर केले जावू शकेल, कि जेणेकरुन कोणतीही सामान्य व्यक्ती अगदी सोप्या पद्धतीने हि माहिती समजू शकेल.
आम्ही या वेबसाईट वर Technology च्या दुनियेतील घडत असणाऱ्या सर्व गोष्टींची ओळख लोकांना करुन देतो, कि ज्या गोष्टी आजच्या Technology च्या दुनियेत सर्वांना माहिती असल्या पाहिजेत. आम्ही मुख्य:त्वे करुन पुढील गोष्टींना कव्हर करतो, जसे कि Computer related queries, Useful Apps, Software & Hardware related tips, Tech Articles, Internet Updates, Social Media tips and tricks, Top 10 products & apps reviews, GIS (Geographical Information System) and Remote Sensing, latest Smartphones & its features आणि त्या सर्व गोष्टींना ज्या कोणत्या ना कोणत्या प्रकारे gadgets आणि technology या विषयांशी संबधित असतील.
TechnicalKida.com हि वेबसाईट पुर्णपणे technology विषयाला समर्पित आहे. तसेच तुम्ही जर टेक्नॉलॉजी प्रेमी असाल व technology च्या दुनियेमध्ये घडत असणाऱ्या सर्व घटनांसोबत स्वत:ला up-to-date ठेवू इच्छित असाल , तर मग तुम्हाला हि वेबसाईट नक्किच खुप चांगल्या पद्धतीने मदत करु शकते.
TechnicalKida.com या वेबसाईट चे खास वैशिष्टै म्हणजे, यावरील सर्व articles तुम्हाला well researched आणि detailed मिळतील. याचा फायदा असा होतो की तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवर जाण्याची गरज भासत नाही. तसेच तुम्ही तुमच्या technology विषयीच्या शंका किंवा काही प्रश्न असतील, तर तुम्ही comment box मध्ये विचारुन त्या प्रश्नांचे योग्य समाधान आमच्याकडुन लवकरात लवकर मिळवू शकता. आम्हाला आपल्या technology संबंधीत अडचणी सोडवताना आनंदच होईल!!
या वेबसाईटवर तुम्हाला technology च्या दुनियेची नवीनतम अशी माहिती मिळत राहते. त्याचप्रमाणे वेळो-वेळी आम्ही त्या articles ना update पण करत राहतो, जेणेकरुन आमच्या द्वारे लिहीला गेलेला कोणताही content हा outdated होणार नाही. तसेच आम्ही दररोज quality content तयार करण्यात गुंतलेले आहोत, कि ज्यामुळे या वेबसाईटवर भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक सर्वोत्तम असा user experience मिळण्यास मदत होते.
आम्ही एक अशी Experts ची Team आहे, जी प्रामाणिकपणे जास्तीत जास्त लोकांची मदत करू इच्छित आहे!!
स्थापना : जानेवारी 2022
कर्मचारी : 2
ई-मेल : Contact@TechnicalKida.com
तुम्हा सर्वांच मन:पुर्वक आभार Technical Kida वेबसाईट ला भेट दिल्याबद्दल, आम्ही आशा करतो कि तुम्हाला हि Website आवडली असेल !!
तुम्हा सर्वांच्या आग्रहास्तव TechnicalKida.com या ब्लॉगचे युट्युब चॅनेलदेखील सुरु करण्यात आले आहे, तुम्ही आम्हाला YouTube वर देखील Subscribe करु शकता.
तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते Comment Box मध्ये नक्की सांगा. तसेच आवडल्यास तुमच्या मित्रांबरोबर व नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!!