17 POSTS
https://TechnicalKida.com/नमस्कार मित्रांनो, मी रोहित पाटील, टेक्निकल किडा या वेबसाईट चा Founder आणि Author आहे. शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर, मी Geoinformatics (GIS & Remote Sensing) या विषयातून Diploma चे शिक्षण पुर्ण केले आहे, तसेच मी सध्या MBA (Production and Operations Management) चे शिक्षण घेत आहे. Geoinformatics या विषयातून Diploma चे शिक्षण घेत असतांनाच मला Web Development, कॉम्प्युटर, Latest Technology, इंटरनेट, GIS & Remote Sensing, बँकिंग, स्मार्टफोन्स, सोशल मीडीया टिप्स व Digital Marketing या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात चांगलीच रुची निर्माण झाली होती. यामुळे मी असा निर्णय घेतला कि या ब्लॉग च्या मदतीने आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचून त्या सर्वांना या सगळ्या विषयांबद्दल सर्वोत्तम असे मार्गदर्शन करु शकतो. मला आता Technology संबंधित वेग-वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात व माझ्या वाचकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!