UnBootable Pen Drive कसा बनवायचा ?

Homeकॉम्प्युटरUnBootable Pen Drive कसा बनवायचा ?

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कि Unbootable Pen Drive म्हणजे काय तसेच कॉम्प्युटर मध्ये असलेल्या CMD (Command Prompt) चा वापर करुन Bootable Pen Drive ला UnBootable कसा बनवायचा, चला तर मग सुरुवात करुयात !!

UnBootable Pen Drive म्हणजे काय ?

जेंव्हा आपण Pen Drive ला Bootable बनवुन त्यामध्ये कोणतीही Operating System Add करतो आणि त्यानंतर त्या Pen Drive ला जेंव्हा आपण Normal Condition मध्ये आणतो, तेंव्हा त्याला Unbootable Pen Drive असे म्हणतात.

CMD चा वापर करुन UnBootable Pen Drive कसा बनवायचा ?

CMD (Command Prompt) च्या मदतीने Pen Drive ला Unbootable बनविण्यासाठी तुम्ही खालील Steps फॉलो करु शकता.

  1. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या Computer मध्ये तुमचा Bootable Pen Drive हा USB Slot मध्ये Connect करुन घ्यायचा आहे.
  2. त्यानंतर तुम्ही तुमच्या Computer मधील Search Box मध्ये ‘Command Prompt’ असे Type करुन Enter करा.
  3. आता तुमच्या कॉम्प्युटर Screen वर Command Prompt (CMD) विंडो ओपन झालेली दिसेल.
  4. आता तुम्ही CMD मध्ये विंडो ‘diskpart’ असे Type करुन Enter करा.
  5. त्यानंतर ‘List Disk’ असे टाईप करुन Enter करा.
  1. आता तुमच्या समोर तुमच्या Computer मधे कनेक्ट असणाऱ्या सर्व डिस्क चे पर्याय ओपन झालेले दिसतील, त्यातील तुम्हाला ज्या Disk ला Unbootable करायचे असतील त्या Pen Drive (Disk) ला सिलेक्ट करुन घ्यायचे आहे.
  2. सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला ‘Select Disk N (N हा तुमचा डिस्क नंबर असेल) आता Enter करा.
  3. त्यानंतर ‘Clean’ टाईप करुन Enter करा.
  4. आता तुम्ही ‘Create Partition Primary’ असे Type करुन enter करा.
  5. त्यानंतर तुम्हाला ‘Active’ असे Type करायचे आहे.
  6. आता तुम्हाला तुमच्या Pen Drive ला Format करायचे आहे, त्यासाठी तुम्ही ‘format fs=fat32 quick’ असे Type करुन Enter करुन घ्या. Enter केल्यानंतर Format प्रोसेस च्या 100% पुर्ण होईपर्यंत थोडा वेळ वाट बघा.
  7. आता ‘Assign’ टाईप करुन Enter टाईप करा.
  8. आता तुमचा Pen Drive हा Unbootable झाला आहे, त्यानंतर तुम्ही Command Prompt मधुन बाहेर पडण्यासाठी ‘Exit’ टाईप करुन Enter करा.

CMD चा वापर करुन Bootable Pen Drive ला Unbootable करण्याची हि एक चांगली पद्धत आहेत.

निष्कर्ष

मी आशा करतो कि या Article द्वारे तुम्हाला समजले असेल कि Unbootable Pen Drive म्हणजे काय तसेच कॉम्प्युटर मध्ये असलेल्या CMD (Command Prompt) चा वापर करुन Bootable Pen Drive ला UnBootable कसा बनवायचा ? यामध्ये मी तुम्हाला अत्यंत सरळ व सोप्या पद्धतीने UnBootable Pen Drive कसा बनवायचा याविषयी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्हाला सर्वकाही अत्यंत चांगल्या प्रकारे समजले असेल अशी मला अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त तुमच्या जर या Article विषयी काही शंका असतील तर नि:संकोच आम्हाला Comment करुन कळवू शकता. आम्ही लवकरात लवकर आपल्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न करु.

तसेच तुमचा या Article विषयीचा अमुल्य अभिप्राय आम्हाला Comment करुन नक्किच कळवा. आम्हाला आपला अभिप्राय वाचताना आनंदच होईल, धन्यवाद !!

Rohit Patil
Rohit Patilhttps://TechnicalKida.com/
नमस्कार मित्रांनो, मी रोहित पाटील, टेक्निकल किडा या वेबसाईट चा Founder आणि Author आहे. शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर, मी Geoinformatics (GIS & Remote Sensing) या विषयातून Diploma चे शिक्षण पुर्ण केले आहे, तसेच मी सध्या MBA (Production and Operations Management) चे शिक्षण घेत आहे. Geoinformatics या विषयातून Diploma चे शिक्षण घेत असतांनाच मला Web Development, कॉम्प्युटर, Latest Technology, इंटरनेट, GIS & Remote Sensing, बँकिंग, स्मार्टफोन्स, सोशल मीडीया टिप्स व Digital Marketing या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात चांगलीच रुची निर्माण झाली होती. यामुळे मी असा निर्णय घेतला कि या ब्लॉग च्या मदतीने आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचून त्या सर्वांना या सगळ्या विषयांबद्दल सर्वोत्तम असे मार्गदर्शन करु शकतो. मला आता Technology संबंधित वेग-वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात व माझ्या वाचकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

नवीन पोस्ट

 alt=

Subscribe to Our Newsletter

टेक्निकल किडा या वेबसाईटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व नवीन पोस्ट च्या सूचना सर्वात पहिल्यांदा तुमच्या ई-मेल वर मिळविण्यासाठी, तुमचा ई-मेल आयडी टाईप करुन Subscribe या बटणावर क्लिक करा.

Subscribe us on Youtube