Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन विषयी माहिती…!!

Homeस्मार्टफोन्सSamsung Galaxy M52 5G स्मार्टफोन विषयी माहिती...!!

नमस्कार मित्रांनो, आज आपण Samsung कंपनीच्या Samsung Galaxy M52 या 5G स्मार्टफोन विषयी माहिती घेणार आहोत. Samsung Galaxy M52 हा 5G Smartphone 30 सप्टेंबर 2021 रोजी Launch झाला. यामध्ये तुम्हाला 6GB रॅम + 128GB स्टोरेज असा पर्याय उपलब्ध आहे, तसेच यामध्ये Qualcomm SDM 778G चा Octa Core Processor असून ‎Infinity O display बघायला मिळेल. Samsung Galaxy M52 5G च्या किंमती विषयी बोलायचे झाले तर, 6GB+128GB मॉडेल ची किंमत आजअखेर 24,999/- रुपये आहे.

Samsung Galaxy M52 5G Specifications

मॉडेल Samsung Galaxy M52 5G (6GB+128GB)
किंमत 24,999/- रुपये
रॅम व स्टोरेज 6 GB | 128GB (Expandable Up to 256 GB)
स्क्रिन साईज 16.95 cm 6.7 inch
कॅमेरा ‎Triple Rear Camera (64MP + 12MP + 5MP) | 32 MP Front Camera
डिस्प्ले Super AMOLED Plus- Infinity O display, FHD+ resolution 1080 x 2400 (FHD+) pixels protected by Gorilla Glass 5
रंग Blazing Black, Icy Blue
बॅटरी 5000mAH lithium-ion battery
प्रोसेसर Android v11.0, Qualcomm SDM 778G | Octa Core Processor
सेन्सर्स Fingerprint Sensor, Proximity sensor, Accelerometer, Gyroscope, Ambient light sensor, Compass/ Magnetometer
Rohit Patil
Rohit Patilhttps://TechnicalKida.com/
नमस्कार मित्रांनो, मी रोहित पाटील, टेक्निकल किडा या वेबसाईट चा Founder आणि Author आहे. शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर, मी Geoinformatics (GIS & Remote Sensing) या विषयातून Diploma चे शिक्षण पुर्ण केले आहे, तसेच मी सध्या MBA (Production and Operations Management) चे शिक्षण घेत आहे. Geoinformatics या विषयातून Diploma चे शिक्षण घेत असतांनाच मला Web Development, कॉम्प्युटर, Latest Technology, इंटरनेट, GIS & Remote Sensing, बँकिंग, स्मार्टफोन्स, सोशल मीडीया टिप्स व Digital Marketing या विषयांबद्दल वाचण्यात आणि अभ्यास करण्यात चांगलीच रुची निर्माण झाली होती. यामुळे मी असा निर्णय घेतला कि या ब्लॉग च्या मदतीने आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचून त्या सर्वांना या सगळ्या विषयांबद्दल सर्वोत्तम असे मार्गदर्शन करु शकतो. मला आता Technology संबंधित वेग-वेगळ्या विषयांचा अभ्यास करून ब्लॉग लिहिण्यात व माझ्या वाचकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यात जास्त आनंद मिळतो. धन्यवाद !!!

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

नवीन पोस्ट

 alt=

Subscribe to Our Newsletter

टेक्निकल किडा या वेबसाईटवर प्रकाशित होणाऱ्या सर्व नवीन पोस्ट च्या सूचना सर्वात पहिल्यांदा तुमच्या ई-मेल वर मिळविण्यासाठी, तुमचा ई-मेल आयडी टाईप करुन Subscribe या बटणावर क्लिक करा.

Subscribe us on Youtube